दीपस्तंभ फाउंडेशनची उद्दिष्टे

• मनुष्य निर्माण व त्यातून राष्ट्र विकास घडून येण्यासाठी सक्रीय योगदान देणे.
• युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक माहिती, वातावरण, प्रेरणा, प्रोत्साहन, सहाय्य, मार्गदर्शन, संसाधने उपलब्ध करून देणे.
• गुणवत्तापूर्ण शिक्षण व मार्गदर्शन ग्रामीण भागापर्यंत पोहोचविणे.
• प्रशासन,उद्योग,व्यवसाय,शिक्षण,राजकारण,समाजकारण इ. क्षेत्रात चारित्र्य संपन्न, धाडसी, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, सकारात्मक, सृजनशील नेतृत्व निर्माण करणे.
• भारतीय संस्कृतीची जान असलेली व सामाजिक जबाबदारीचे भान असलेली युवा पिढी घडविणे.
• वरील कार्यासाठी उत्तम, व्यापक, संघटनात्मक व संस्थापक उभारणी करणे.
• "Self to Society and Awareness to Action" अशा विचारांचे Vission, Mission, Passion असणारे तरुण घडविणे.

संस्थापक
श्री. यजुर्वेंद्र महाजन श्री. महेश गोरडे प्रा. सुरेश पांडे
श्री. राजेश पाटील (IAS) डॉं. रवि महाजन श्री. संदीप साळुंखे (IRS)
नियोजन समिती
श्री. यजुर्वेंद्र महाजन श्री. जगदीश महाजन श्री. जयदीप पाटील
श्री. पी. डी. गावंडे श्री. अनिल भोळे सौ. सविता भोळे
श्री. खेमचंद्र पाटील श्री. मिलिंद पाटील डॉ. किरण देसले
श्री. लक्ष्मण सपकाळे श्री. राजेंद्र पाटील
विभाग प्रमुख
श्री. यजुर्वेंद्र अनिल महाजन कार्यकारी संचालक दीपस्तंभ फाउंडेशन
श्री. जगदिश पुंडलीक महाजन विभाग प्रमुख प्रकाशन विभाग व नियोजन विभाग
प्रा. जयदीप मुकत्यारसिंग पाटील विभाग प्रमुख स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विभाग
श्री. राजेंद्र दतात्रय पाटील विभाग प्रमुख स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियान विभाग
श्री. अनिल बळीराम भोळे विभाग प्रमुख आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान
सौ. प्रा. सविता अनिल भोळे कौंसिलर प्रमुख विविध उपक्रम
श्री. लक्ष्मण पुंडलीक सपकाळे जनसंपर्क अधिकारी
दीपस्तंभ परिवार
श्री. किरण बच्छाव श्री. गणेश पाटील श्री. एम. एम. पाटील श्री. शैलेश कोलते श्री. राकेश महाजन
श्री. नामदेव पाटील श्री. राजेश मुणोत सौ. भारती पाटील श्री. गौरव महाले श्री. शशिकांत साळुंखे
श्री. वामन पाटील श्री. रामचंद्र पाटील श्री. विशाल मकवाना (IRS) श्री. आशिष वाणी डॉं. रेखा महाजन
श्री. विलास सोनवणे कु. शितल पवार श्री. शैलेंद्र शिरसाठ श्री. परेशभाई शहा श्री. आदित्य सामंत
प्रा. डॉ. उज्वला नेहेते श्री. सुयोग नगरदेवळेकर      
श्री. अजय पाटील

सर्व विद्यार्थी अधिकारी व मार्गदर्शक

संस्थेचे मार्गदर्शक
डॉं. एस. एफ. पाटील डॉ. के. बी. पाटील प्राचार्य निळकंठ गायकवाड श्री. पी . डी. दलाल  श्री. प्रकाश पाठक
श्री. भरत अमळकर श्री. भालचंद्र पाटील श्री. दिलीपदादा पाटील डॉ. दिलीप पाटील श्री. डी. डी. बच्छाव
प्रा. गणेश महाजन डॉ. रवींद्र टोणगावकर