स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

अर्थशास्त्र भाग - १
लेखक : डॉ. किरण देसले

• GST कायदा आणि सर्व घडामोडी
• अर्थसंकल्प २०१७ आणि नवीन बदल
• बँकिंग मधील नवीन प्रवाह , UPI, BHIM Payment Bank etc.
• भारतीय आर्थिक पाहणी अहवाल २०१६-१७ मधील संदर्भ आणि नवीन आकडेवारी
• विमुद्रिकरण आणि अर्थ व्यवस्था
• नवीन समित्या आणि शिफारशी

अर्थशास्त्र भाग - २
लेखक : डॉ. किरण देसले

• राज्यसेवा पूर्व आणि मुख्य - ३ साठी अत्यावश्यक पुस्तक
• अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षांमधील अर्थशास्त्र यांची सांगड
• शासकीय योजनांचे मुद्देसूद विश्लेषण
• सर्व जुन्या आणि चालू योजनांचा आढावा
• तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक तक्ते
• भारतीय आर्थिक पाहणी अहवाल २०१६-१७, अर्थसंकल्प २०१७-१८ मधील संदर्भ आणि ताजी आकडेवारी

संपूर्ण विज्ञान
लेखक : श्री जयदीप पाटील

• NCERT आधारित संपूर्ण अभ्यासक्रमाचा आवाका असणारे मराठीतील एकमेव पुस्तक
• जीव शास्त्राच्या सर्व घटकांची विस्तृत मांडणी
• दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्टीकरण
• महाराष्ट्र (स्टेट) बोर्ड मधील सर्व घटकांचे सखोल विश्लेषण
• UPSC, MPSC, सह सर्व परीक्षांसाठी विज्ञानाचा ENCYCLOPEDIA

महाराष्ट्राचा भूगोल
लेखक : श्री दीपक बाविस्कर, श्री दिलीप पाटील

• विविध क्लुप्त्या व संकल्पना आकृती / चित्र स्वरूपात योग्य रंगसंगतीने केलेली रचना
• Visual Memory तंत्राचा प्रभावी वापर
• Theory with Maps असलेले महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक
• आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार केलेली पुस्तकांची मांडणी
• २०१५ -१६ वर्षाच्या अद्यावत सांख्यिकीसह

मराठी व्याकरण
लेखक : श्री लीलाधर पाटील

• प्रत्येक घटकावर सरावासाठी प्रश्न
• सरावासाठी १४ अति महत्वाच्या प्रश्नपत्रिका, उत्तर तालिकेसह
• सध्या आणि सोप्या भाषेत पुस्तकाची मांडणी
• प्रत्येक प्रकरणावर आयोगांच्या प्रश्न पत्रिकेचे वर्गीकरण

शब्द सामर्थ्य
लेखक : श्री लीलाधर पाटील

• शब्दांचे अर्थ, त्यांचे उपयोग, विविध पैलू , छटा, समानार्थी विरुद्धार्थी पर्याय असे अनेक पैलू अभ्यासण्यासाठी
• सहज येईल असा आकार आणि रचना
• परीक्षाभिमुख, समर्पक, गुणवत्ता पूर्ण

महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास
लेखक : श्री रामचंद्र पाटील

• स्पर्धा परीक्षांना विचारले गेलेल्या घटक निहाय सर्व प्रश्नांचा समावेश
• अति महत्वाच्या घटना , संदर्भ, नामावली , ठळक बाबींना हायलाईट
• महापुरुष , माहिती, कार्य, विचार आयोगाचे प्रश्न , सरावासाठी प्रश्न
• महत्वाच्या व्यक्तींशी संबंधित आवश्यक छायाचित्रे
• सर्व स्पर्धा परीक्षांना पूर्व व मुख्य परीक्षांसाठी विशेष उपयुक्त पुस्तक
• शालेय विद्यर्थ्यांपासून सर्वच स्तरावरील लोकांसाठी वाचनीय पुस्तक

अंकगणिताचा दीपस्तंभ
लेखक : श्री सुजित वाळके

• प्रत्येक प्रश्न सोडविण्याकरिता वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश
• परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची विश्लेषणात्मक उत्तरे
• संवादात्मक मांडणी आणि तार्किक पद्धतींचा उपयोग असणारे एकमेव पुस्तक
• एवढच नाही तर सोपी, माध्यम व कठीण स्तरांमध्ये विकसित केलेल्या पद्धती

स्पर्धा परीक्षा गणित
लेखक : श्री धनंजय घनशाम मंगळूरकर (विक्रीकर निरीक्षक)

• सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांसाठी सहज सोपी संवादात्मक मांडणी
• प्रत्येक संकल्पना आवश्यक तेवढ्या खोलात जाऊन स्पष्ट केलेली
•अगदी बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार कसे करावेत याचाही समावेश
• प्रत्येक उदाहरणाचे सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण
• आयोगाच्या बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अनेक नवीन गणितीय संकल्पनांचा समावेश
•शाब्दिक उदाहरची समीकरणे मांडण्याची पद्धत दिलेले असणारे एकमेव पुस्तक
• १९९६ पासून २०१२ पर्यंतच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील उदाहरणांचा स्पष्टीकरणासह समावेश

C-SAT
लेखक : श्री मिलिंद पाटील, श्री प्रवीण चव्हाण

• CSAT पेपर मधील संकल्पना व प्रश्नप्रकारांचा मराठीतून संपूर्ण आवाका
• DATA INTERPRETATION & SUFFICIENCY, ANALYTICAL & LOGICAL REASONING, DECISION MAKING & PROBLEM SOLVING या विषयावर अधिक भर
• प्रत्येक घटकावर सोडविलेले प्रश्न
• सरावासाठी विश्लेषणासहित भरपूर
• दोन सराव प्रश्नपत्रिकांसह

सामान्य ज्ञान
लेखक : श्री यजुर्वेन्द्र महाजन

• सामान्य ज्ञान घटकातील अत्यंत उपयुक्त व अद्यावत माहिती
• यापुस्तकात मुलभूत व मध्यम पातळीपर्यत माहिती दिली आहे

इंग्रजी
लेखक : प्रा ईश्वर सोनगिरे


• सोपी संवादात्मक भाषा
• समर्पक उदाहरणे
•सोप्या कडून उच्च पातळीकडे
• मूलभूत संकल्पना स्पष्टीकरण
• स्पर्धा परीक्षाभिमुख प्रश्नांचा सराव

अंकगणित - बुद्धीमापन चाचणी
लेखक : श्री धनंजय घनशाम मंगळूरकर (विक्रीकर निरीक्षक)

• सर्व मुलभूत संकल्पनांची अगदी सोप्या भाषेत व उदाहरणांच्या मदतीने मांडणी
• प्रत्येक उदाहरणांचे सुस्पष्ट स्पष्टीकरण
• नविन युक्त्यांच्या मदतीने सोडविलेली उदाहरणे

स्मार्ट पोलीस
लेखक : श्री दिगंबर पाटील

• पोलीस विभाग स्मार्ट होण्यासाठी मुद्यांची मांडणी
• पोलीस विभागात येणाऱ्या नव्या पिढीला आणि ज्येष्ठ सदस्यांनाही हे पुस्तक अतिशय उपयोगी
स्पर्धा परीक्षा प्रश्नसंच

अर्थशास्त्र प्रश्नसंच
लेखक : डॉ. किरण देसले

• १२०० सराव व १५०० आयोगाचे प्रश्न
• अ, ब , क विधाने असलेले मोठे व उपयोजित प्रश्न
• क्लिष्ट प्रश्नांचे स्पष्टीकरण
• भारतीय अर्थ व्यवस्था, आर्थिक व सामाजिक विकास अशा दोन्ही विषयांना हात घालणारे प्रश्न
• प्रकरण निहाय पृथक प्रश्न
• आर्थिक पाहणी अहवालातील निवडक उतारे व त्या उताऱ्यांवरील सर्व प्रश्न

महाराष्ट्राचा भूगोल प्रश्नसंच
लेखक : श्री दीपक बाविस्कर, श्री दिलीप पाटील

• प्रश्नाची लेव्हल - निहाय मांडणी
• Level - I : अभ्यासक्रमावर आधारित सरळ प्रश्न.
• Level - II : आयोगाच्या स्वरूपावर आधारित विविध प्रश्न.
• Level - III : नकाशांवर परीक्षाभिमुख प्रश्न.
• Level -IV : २०१६ पर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न, टॉपिकची नकाशावर परीक्षाभिमुख महत्वपूर्ण माहिती, सर्वाधिक सरावासाठी प्रत्येक टॉपिकवर किमान १०० प्रश्न

विज्ञान प्रश्नसंच
लेखक : श्री जयदीप पाटील, श्री विशाल पाटील

• आयोगाच्या धर्तीवर प्रश्नोत्तर
• एकूण १८०० प्रश्नांचा सराव
• आयोगाच्या बदलेल्या परीक्षा पध्द्तीनुसार एकेरी व दुहेरी स्वरूपाच प्रश्न
• भोतिकशास्त्र,रसायनशास्त्र , जीवशास्त्र तसेच आरोग्य व आहार शास्त्रवर सर्व टॉपिक वर प्रश्न

चालू घडामोडी प्रश्नसंच
लेखक : श्री श्रीकांत तायडे

• स्पष्टीकरांसहित ३० सराव प्रश्नपत्रिका संच
• लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, द हिंदू, लोकराज्य योजना, PIB Website, या संदर्भावरील आधारित प्रश्नसंचाची रचना
• वन लायनर माहिती (शेवटचे पण महत्वाचे )
• GST, आर्थिक पाहणी, अर्थसंकल्प विशेष प्रश्नसंच
• दिनविशेष , महत्वाची पुस्तके, आयोगाचे झालेले पेपर्स

भारतीय संविधान आणि राजकारण (सराव प्रश्नसंच)
लेखक : श्री संदीप पाटील

• भारतीय संविधान व राजकारणातील २६०० घटकनिहाय प्रश्न. १२०० प्रश्न आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकेवर आणि १४१० सराव प्रश्न
• स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात मदत करणारे पूर्व - मुख्य अशा दोन्ही परीक्षेसाठी उपयुक्त
• आयोगाने विचारलेल्या मागील वर्षाच्या प्रश्नाचे , टॉपिक निहाय व वर्षनिहाय मांडणी
• तसेच सर्व प्रश्नांची हि टॉपिक निहाय व वर्षनिहाय उतरत्या क्रमाने मांडणी
• सर्व स्पर्धा परीक्षांना पूर्व व मुख्य परीक्षांसाठी विशेष उपयुक्त पुस्तक

बुद्धिमत्ता सराव प्रश्नसंच
लेखक : श्री खेमचंद्र पाटील

• नवीन पॅटर्न नुसार प्रश्नांचा अंतर्भाव
• प्रत्येक प्रश्नांचे स्पष्टीकरणांसह उत्तरे
• आकृत्यांवरील प्रश्नांचा (Non Verbal Reasoning) समावेश
• बुद्धिमत्तेच्या प्रत्येक टॉपिक शॉर्टकट चा समावेश
• स्पष्टीकरणासह २४ सराव प्रश्नपत्रिका

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (२०१३ ते २०१७)
लेखक : श्री श्रीकांत तायडे

• पेपर १ - सामान्य अध्ययन
• पेपर २ - CSAT

राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव प्रश्नसंच २०१७
लेखक : श्री श्रीकांत तायडे

• प्रश्नांची रचना आयोगाच्या बदलेल्या पॅटर्न नुसार आहे
• प्रश्नांसाठी NCERT आणि Authentic स्रोत म्हणून वापरल्यामुळे प्रश्न दर्जेदार झाले आहेत
• चालू घडामोडीवर आधारित प्रश्नांचा या प्रश्नसंचात विशेष अंतर्भाव करण्यात आला आहे
• प्रत्येक प्रश्नाचे उत्तरासह स्पष्टीकरण

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका (२०१२ ते २०१६
लेखक : श्री श्रीकांत तायडे

• सामान्य अध्ययन पेपर - १, २, ३, ४

PSI/STI/ASO मुख्य परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका

• मुख्य परीक्षा पेपर पहिला
• मराठी व इंग्रजी

PSI/STI/ASO मुख्य परीक्षा आयोगाच्या प्रश्नपत्रिका

• मुख्य परीक्षा पेपर दुसरा
• सामान्य अध्ययन

MPSC लिपिक - टॅंकलेखक पूर्व परीक्षा प्रश्नसंच
लेखक : श्री श्रीकांत तायडे

• ११ संभाव्य सर्व प्रश्नसंच
• प्रश्नांची रचना आयोगाच्या बदलेल्या पॅटर्न नुसार आहे
• प्रश्नाची रचना दर्जेदार संदर्भामधून
• कर सहाय्यक, जलसंपदा, जिल्हा परिषद, एस. टी. महामंडळ, तलाठी ए. परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त

पुस्तपालन आणि लेखाकर्म प्रश्नसंच (Book Keeping & Accountancy)
लेखक : श्री श्रीकांत तायडे

• ११०० सराव प्रश्न स्पष्टीकरणासह
• २८ ऑगस्ट २०१६ च्या कर सहाय्यक परीक्षेत पुस्तपालन लेखाकर्म विषयावरील २५ पैकी १५ मधील होते
अवांतर

अभ्यास मित्र
लेखक : श्री यजुर्वेन्द्र महाजन / श्री महेश गोरडे

• अभ्यास कसा करावा ?
• अभ्यासाचे नियोजन
• अभ्यासाच्या सोप्या पद्धती
• एकाग्रता कशी राखवी ?
अशा सर्व प्रश्नांचे उत्तर या पुस्तकात तुम्हाला मिळतील. या व्यतिरिक्त करिअर बद्दल मार्गदर्शन मिळेल.

करिअर मित्र
लेखक : प्रा. यजुर्वेन्द्र महाजन, प्रा. सविता भोळे

• करिअरचे महत्व
• करिअर केव्हा ठरवावे ?
• करिअर कुणी ठरवावे ?
• करिअर कसे निवडावे ?
• आपण करिअर निवडतांना काय विचार करतो ?
• करिअर ठरवितांना स्वत :ला व इतरांना विचारावयाचे प्रश्न
• १० वी,१२वी व पदवी नंतर काय ?

प्रत्येकात विवेकानंद
लेखक : श्री यजुर्वेन्द्र महाजन

आपल्या प्रत्येकातच विवेकानंद आहे. विवेकानंद म्हणजे काय तर ज्या व्यक्तीला स्वतःचं सामर्थ्य जाणवलं स्वतःच्या आयुष्याला अर्थपूर्णता दिली, स्वतःसह इतरांचंही आयुष्य फुलविलं, असे विवेकानंद. ते आपल्या प्रत्येकात आहेत.

मी एक स्वप्न पाहिले
लेखक : डॉ . राजेंद्र भारूड (IAS)

• तुम्ही कोणाच्या पोटी जन्माला येता; तुमचे आई वडील गरीब आहेत की श्रीमंत, तुम्ही खेड्यात आहात की शहरात, मराठी मीडियमला आहात की सेमी इंग्रजी, सी.बी.एस.ई. ला आहात, याचा आणि तुमच्या यश-अपयशाचा काहीही संबंध नसतो. तुमचे विचार, स्वभाव व बेभान होऊन मेहनत घेण्याची वृत्ती यावरच तुमचे भवितव्य अवलंबून असते... याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे राजेंद्रचा जीवनप्रवास आहे.
• भिल्ल समाजातील आयएएस झालेल्या तरुणाचा प्रेरणादायी जीवनप्रवास...

फिटे अंधाराचे जाळे
लेखक : श्री कृष्णगोपाल तिवारी (IAS)

• निसर्गाने, नियतिने डोळयांचा प्रकाश हिरावून घेतल्यावरही है माणूस अत्यंत आनंदी, उत्साही, संवेदनशील व आत्मविश्वासाने परीपूर्ण असं आयुष्य जगतो आहे. जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असतांना सर्व आव्हाने पेलून अत्यंत पारदर्शी, प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. 'अंधारातून प्रकाशाकडे' अशा अनेक अर्थपूर्ण संकल्पना प्रत्यक्ष जगणारा माणूस कृष्णगोपाल तिवारी होय!
• देशातील पहिले प्रज्ञाचक्क्षु आयएएस ऑफिसर कृष्णगोपाल तिवारी यांची यशोगाथा

दीपस्तंभ ग्रेट भेट
लेखक : श्री अच्युत गोडबोले

• विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी उपयुक्त
• प्रेरणादायी व महान शास्त्रज्ञ , उद्योजक , इंजीनीअरिंग ,गणित इ. क्षेत्रातील व्यक्तींच्या गोष्टी

राजकारण व प्रशासनातील लीडर्स

• प्रशासकीय अधिकारी असोत किंवा राजकीय नेतृत्व भारतीय लोकशाहीचे दोन्ही अत्यंत महत्वाचे घटक आहेत. लोकशाहीच्या मार्गाने निवडून दिलेले शासन देशाच्या व्यवस्थेचे आणि विकासाचे धोरण ठरवते, तर प्रशासन त्या धोरणांची अंमलबजावणी करते. अशी परस्परपूरक व्यवस्था भक्कम व प्रामाणिक असेल तर देशाची निरंतर प्रगती होईल.

दीपस्तंभ करिअर आयकॉन्स
लेखक : श्री दत्ता जोशी , श्री मनोज गोविंदवार
• खादेशातील यशस्वी व्यक्ती
• भारतीय प्रशासकीय विभागातील प्रतिष्ठित व्यक्ती

दीपस्तंभ करिअर डायरी
लेखक : श्री यजुर्वेंद्र महाजन

• करिअर संदर्भात मार्गदर्शन
• वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती

सुप्रशासनाचे पहिले पाऊल
लेखक : सौ लीना मेहेंदळे

• सुप्रशासन असेल तर देशाची आर्थिक सुबत्ता, उद्यमशीलता, विद्ज्जन कलाकार आणि न्याय व्यवस्था हेही सुरळीत असतात. मात्र ते चिरंतर होण्यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करुन ती सत्ता लोकांना हस्तांतरित करायला हवी. आजच्या नव्या पिढीचे प्रशासक त्या दिशेने वाटचाल करोत, या संदेशासाठी हा प्रयत्न.

योग साधना

• योग \ जीवनपध्द्ती
• आयुष्य आनंदी व आरोग्य पूर्ण
• स्वतः:ला समृद्ध करण्याकरिता
•योग साधना जो करील...... त्याचे साठी

संस्कारक्षम आनंदी घर
लेखक : डॉ. बाबा नंदनपवार

• संस्काराचे रूपाने या पुस्तकात धन उपलब्ध आहे
• कुटुंब सुस्थिर , संस्कारित व बलशाली करण्याकरिता
• पालकांनी पाल्यामध्ये संस्कार कसे रुजवावेत
• पालकांमध्ये सात्विकता, सज्जनता , कणखरता , नम्रता व बहरूपात प्रगती होण्यास मदत होईल

सातासमुद्रापल्याड
लेखक : श्री जगन्नाथ वाणी

• खान्देशचे पुत्र डॉ. जगन्नाथ वाणी यांचे चरित्र
• कॅनडा सरकारने त्यांच्या कामाची पावती दिली "ऑर्डर ऑफ कॅनडा " या सर्वोच्य सन्मानाने
• कॅनडात राहूनही भारतातील अनेक गरजूंसाठी त्यांनी अनेक कोटींची मदत मिळवून दिली

बिंब प्रतिबिंब

• खलील मोमीन आणि कमलाकर देसले या प्रतिभावंतांमधील हा सहजसुंदर संवाद
• मैत्री कशी असावी याचा एक अनोखा हस्तलिखित काव्यपत्र संवाद
प्रकाशन टीम

श्री. जगदीश महाजन
श्री. महेश शेटे
श्री. सुनील पाटील
संपर्कासाठी : ९९२२००४१८२, ८३८००४४९५, ९१५८३२३६६०
फोन नं : ०२५७ - २२२३२१८


वरील सर्व पुस्तके महारष्ट्रातील प्रमुख विक्रेत्यांकडे उपलब्ध

Bank Details
Bank Name : United Bank of India
Account Name : Deepstambh Distributers
Account Number : 1676050001779
IFSC CODE : UTBI0JLN691
"दीपस्तंभ" प्रकाशनाची आगामी पुस्तके